राशीभविष्य, दि.२२ नोव्हेंबर २०१९
Mumbai:दैनंदिन राशीभविष्य…
मेष- आळस झटका
वृषभ– प्रयत्नांना यश मिळेल
मिथुन- नोकरीचे नियम पाळा
कर्क- मिष्टान्न मिळेल
सिंह– दिवसाचा थकवा येईल
कन्या– नुकसानीचा दिवस
तूळ– जोडीदाराचा थकवा जाणवेल
वृश्चिक– आर्थिक व्यवहार जपून करा
धनू– अपेक्षा पूर्ण होतील
मकर– जुने शिक्षक भेटतील
कुंभ– अपेक्षित पत्र येईल
मीन– नातेवाइकांत गैरसमज वाढेल