X Close
X
9819022904

राशीभविष्य, दि. २२ मे २०१९


mesh.gif
Mumbai:दैनंदिन राशीभविष्य… मेष- कलाक्षेत्रात कीर्ती मिळवाल वृषभ– कलाक्षेत्रात कीर्ती मिळवाल मिथुन- कलाक्षेत्रात चमकाल कर्क- पोटात गॅसेस होतील सिंह– नावलौकिक होईल कन्या– संशोधन होईल तूळ– नजीकचे प्रवास होतील वृश्चिक– वैवाहिक जोडीदार प्रभावी ठरेल धनू– घरातील वातावरण सात्त्विक असेल मकर– श्वसन संस्थेची काळजी घ्यावी कुंभ– तुमच्या छंदांना अभिव्यक्ती मिळेल मीन– विवाहाची बोलणी लांबणीवर पडतील