Horoscope : राशीभविष्य, दि. ३१ मार्च २०२३
दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- आजच्या दिवसात नियोजनाला महत्त्व आहे. वृषभ– अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता. मिथुन- कौटुंबिक वातावरण आनंदी उत्साही राहील. कर्क- अनुकूल स्वरुपाचा दिवस नोकरदारांना दिलासा मिळेल. सिंह– भाग्याची साथ मिळेल आर्थिक स्थिती चांगली राहील. कन्या– कुटुंब परिवारात धार्मिक अथवा मंगल कार्य करण्याचे आयोजित होईल. तूळ– कुटुंब तसेच आपल्या कार्यक्षेत्रात वाद-विवाद टाळणे गरजेचे ठरेल. वृश्चिक– काहींना परदेशी जाण्याची संधी मिळेल. धनू– चालू नोकरीमध्ये बदली ची शक्यता. मकर– नोकरी-व्यवसायात काळजी घ्या. कुंभ– तरुण-तरुणींचा भाग्यदय होऊन समस्या सुटतील. मीन– संमिश्र स्वरुपाचा दिवस आहे. p (PRAHAAR)