X Close
X
9819022904

Horoscope : राशीभविष्य, दि. २८ फेब्रुवारी २०२३


horoscope31072018034850
दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- अनुकूल दिवस. नोकरीत भाग्योदय होऊ शकतो. वृषभ– आपल्या कार्यात येणाऱ्या समस्यांवर यशस्वीरित्या मात करू शकाल. मिथुन- बहुतेक क्षेत्रात यश संपादन कराल.   कर्क- राहत्या जागेबद्दलचे प्रश्न सुटतील.   सिंह– दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील.   कन्या– नोकरी-व्यवसायात आपल्या कामाची छाप पाडण्यात यशस्वी व्हाल. तूळ– नोकरी अथवा व्यवसाय धंद्यानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील. वृश्चिक– जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो.   धनू– महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यश मिळेल.   मकर– व्यवसाय -धंद्यात नवीन नियोजन उपयोगी पडेल.   कुंभ– प्रसिद्धी मिळू शकते, नवीन कामाचे करार होऊ शकतात. मीन– तरुण-तरुणी आपल्या ध्येयाकडे यशस्वी प्रवास करतील. भाग्योदय. (PRAHAAR)