Horoscope : राशीभविष्य, दि. २१ नोव्हेंबर २०२२
दैनंदिन राशीभविष्य… मेष- चांगल्या वार्ता कानी येतील. वृषभ– महत्त्वाच्या गाठीभेटी होऊन कामे होतील. मिथुन- समस्या चर्चा करून यशस्वीरित्या सोडवता येतील. कर्क- आपले कर्तुत्व झळाळून निघेल. सिंह– नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल. कन्या– अधिकाराचा योग्य वापर करा. तूळ– आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. वृश्चिक– आरोग्याकडे पुरेसे लक्ष देणे गरजेचे आहे. धनू– स्वप्नांमध्ये रमून जाल. मकर– धार्मिक कार्यात रस घ्याल. कुंभ– खर्चाचे प्रमाण वाढल्यासारखे वाटेल. मीन– स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा. The post Horoscope : राशीभविष्य, दि. २१ नोव्हेंबर २०२२ first appeared on . (PRAHAAR)