X Close
X
9819022904

Horoscope : राशीभविष्य, दि. ०२ मार्च २०२३


horoscope31072018034850
दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- सामाजिक कार्यात रस घ्याल. वृषभ– अनुकूल दिवस, अचानक धनलाभ होण्याची शक्यता. मिथुन- कौटुंबिक प्रश्न आपल्या पुढाकाराने सुटतील.   कर्क- धार्मिक आणि सामाजिक कार्यात मन रमेल.   सिंह– एखाद्या कार्यक्रमात मानाचे पद मिळेल.   कन्या– घरातील भौतिक सुखसुविधा वाढविण्यासाठी खर्च कराल. तूळ– आपल्या अवतीभवती वेगवान घटना घडण्याची शक्यता आहे. वृश्चिक– सुवार्ता मिळून कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.   धनू– कुटुंबात वादविवाद टाळा.   मकर– कुटुंबामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता.   कुंभ– अडचणी कमी होतील. मीन– नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी टिकवून ठेवता येईल. (PRAHAAR)