X Close
X
9819022904

Horoscope : राशीभविष्य, दि. ०२ फेब्रुवारी २०२३


horoscope31072018034850
दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष-नोकरीमध्ये अनुकूल घटना घडतील. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. वृषभ– व्यवसाय धंदा नोकरी यामध्ये नियोजनाला महत्त्व प्राप्त होईल. मिथुन- लहान मोठ्या आर्थिक व्यवहारां मध्ये सतर्क राहण्याची गरज. कर्क- क्रोधावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.   सिंह– नवीन नवीन संधी चालून येतील.   कन्या– कर्जप्रकरणे मंजूर होऊ शकतात वास्तु योग. तूळ– आरोग्य उत्तम राहील.   वृश्चिक– आपल्या कामामध्ये मग्न राहा. प्रयत्न कमी पडून देऊ नका   धनू– मन धार्मिकते कडे झुकेल. मकर– आर्थिक व्यवहार करताना सतर्कता बाळगा. कुंभ– रोजची दैनंदिनी कामे सुरळीत होतील. मीन– खर्चाच्या प्रमाणात वाढ झालेली दिसेल. कुटुंब सुख मिळेल. (PRAHAAR)