X Close
X
9819022904

Dadar Bhavanimata : दादरच्या भवानीमातेची विधीवत घटस्थापना संपन्न


NAVRATRI-080416RF

पाहा याचा खास व्हिडीओ

मुंबई : आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला (Navratri 2023) सुरुवात झाली. आज घटस्थापना झाल्यानंतर पुढील ९ दिवस देवीची आराधना केली जाते. रात्रीच्या वेळेस गरबा, दांडिया यांसारखे खेळ खेळून देवीला जागवले जाते. यंदाही विविध सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांमध्ये घटस्थापना करण्यात आली. दादरच्या भवानीमातेचीही आज विधीवत घटस्थापना पार पडली. यंदा या मंडळाचे ८८वे वर्ष आहे. या पूजेचे काही खास क्षण प्रहारच्या वाचकांसाठी टिपले आहेत आमचे छायाचित्रकार अरुण पाटील यांनी…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
(PRAHAAR) (PRAHAAR)