X Close
X
9819022904

राशीभविष्य, दि १४ फेब्रुवारी २०२०


mesh.gif
Mumbai:दैनंदिन राशीभविष्य… मेष- आत्मविश्वास वाढेल वृषभ– मित्रांचा राग कराल मिथुन- अभ्यासात प्रगती होईल कर्क- परोपकार घडेल सिंह– राग लवकर येईल कन्या– मनाला उदास वाटेल तूळ– आईकडून आनंद मिळेल वृश्चिक– नास्तिकपणा जाणवेल धनू– मान मिळेल मकर– रागावर नियंत्रण ठेवा कुंभ– आळस टाका मीन– धार्मिक वृत्ती वाढेल