X Close
X
9819022904

राशीभविष्य, दि.०८ नोव्हेंबर २०१९


mesh.gif
Mumbai:दैनंदिन राशीभविष्य… मेष- धनलाभ होईल वृषभ– देवदर्शन घडेल मिथुन- देवाची अनुभूती येईल कर्क- नवीन खरेदी कराल सिंह– आर्थिक लाभ होईल कन्या– लॉटरी लागेल तूळ– मनातील इच्छा पूर्ण होतील वृश्चिक– पर्यटनाच्या संधी वाढतील धनू– वरिष्ठांकडून कौतुक होईल मकर– आर्थिक नियोजन कराल कुंभ– प्रियजनांची भेट होईल मीन– मानसिक स्वास्थ्य लाभेल