X Close
X
9819022904

राशीभविष्य, दि.०३ डिसेंबर २०१९


mesh.gif
Mumbai:दैनंदिन राशीभविष्य… मेष- वैवाहिक जोडीदारास लाभ होतील वृषभ– रक्तदाब नियंत्रणात ठेवावा मिथुन- अध्यात्म चिंतन कराल कर्क- सामाजिक कार्य कराल सिंह– कंत्राटदारीत यश मिळेल कन्या– आप्तेष्ठांच्या भेटी होतील तूळ– नेत्रांची निगा राखावी वृश्चिक– मातुल घराण्याशी सुसंवाद साधाल धनू– अन्नबाधा संभवते मकर– सर्दीचा त्रास संभवतो कुंभ– भागीदारीत सामंजस्य राहील मीन– वेगावर नियंत्रण ठेवावे