X Close
X
9819022904

LIVE : भारत बंदला सुरूवात, मनसे आक्रमक, पुण्यात बसची तोडफोड, निरूपम यांच्या घराभोवती पोलीस बंदोबस्त


petrol 2

सकाळी ८.३० : कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी घराबाहेर पडले. राहूल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार आदी नेते धरणे आंदोलन करणार

सकाळी ८.३० : संजय निरूपम यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्ते अंधेरी येथे आंदोलन करणार

सकाळी ८.३० : मुंबई – ठाण्यात बंदचा काहीही परिणाम नाही. बस व रेल्वे वाहतूक सुरळीत

सकाळी ८.३० : मनसेकडून नाशिकमध्ये निदर्शने, बसेस अडवल्या. पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात.

सकाळी ८.०० : मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या घराभोवती पोलीस बंदोबस्त.

सकाळी ८.०० : बंदला सुरूवात. पुण्यात बसची तोडफोड

(PRAHAAR)