X Close
X
9819022904

राशीभविष्य, दि. ३१ जुलै २०१८


horoscope
दैनंदिन राशीभविष्य… मेष- आरोग्यास जपावे वृषभ-आप्तेष्ठांच्या भेटी होतील मिथुन- जलजन्य आजारांपासून जपावे कर्क- कामानिमित्त प्रवास होतील सिंह– वेगावर नियंत्रण ठेवावे कन्या– घरात आनंदी वातावरण असेल तूळ– उद्योगाला स्थैर्य प्राप्त होईल वृश्चिक– मिष्ठान्नावर नियंत्रण ठेवावे धनू–  घराज थोडे बाळबोध वातावरण ठेवावे मकर– दिवस सुख-समाधानात घालवाल कुंभ– विवाह जमतील मीन– घशाची काळजी घ्यावी (PRAHAAR)